Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Manasvi Choudhary

लिव्हर

शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर.

Liver Health

लिव्हरचे मुख्य कार्य

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणे आणि शरीरात ऊर्जा साठवून ठेवण्याचे कार्य लिव्हरमार्फत होते.

Liver | pinterest

लिव्हरवर परिणाम

परंतु, आजकाल चुकीची जीवनशैली, तेलकट पदार्थ खाल्ल्यने लिव्हरवर परिणाम होतो.

Liver Health | pinterest

हेल्दी ड्रिंक

लिव्हरच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही एक हेल्दी ड्रिंक पिणे महत्वाचे आहे.

Mint-Lemon Juice For Liver Health

पुदिना, लिंबू आणि काळे मीठ

पुदिना, लिंबू आणि काळे मीठ याचे एकत्र मिश्रण करून तुम्ही हेल्दी ड्रिंक बनवा.

Mint-Lemon Juice For Liver Health | pintrest

ड्रिंक बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम पुदिन्याची ताजी पाने स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात पाणी मिक्स करा. हा रस एका ग्लासमध्ये गाळून घ्या.

Mint-Lemon Juice For Liver Health | Saam tv

लिंबाचा रस आणि काळे मीठ

या मिश्रणात १ चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ घाला. सर्व मिश्रण एकत्रित करा. अशाप्रकारे हेल्दी ड्रिंक तयार होईल.

Mint-Lemon Juice For Liver Health

ड्रिंक कधी प्यावे?

आठवड्यातून २ वेळा हे ड्रिंक प्यायल्यास लिव्हरमधील साचलेली घाण बाहेर पडण्यास आणि लिव्हर साफ होण्यास मदत होते.

Mint-Lemon Juice For Liver Health | Saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Buttermilk Vs Curd: ताक की दही, उपवासाला कोणता पर्याय फायदेशीर?

Buttermilk Vs Curd
येथे क्लिक करा...