Sandeep Gawade
कोणालाही शुद्ध धान्य, भाज्या आणि फळं खायला आवडेल
जैविक शेतीतून त्याच वेळी शेतकऱ्यांना नफा कमवता येईल, ज्यावेळी शेतकरी या गोष्टींकडे विशेष लक्ष देतील
जैविक शेतीत तण नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचं असतं
जैविक शेती सुरू करण्यापूर्वी प्रति हेक्टर ०१ नाडेफ आणि ०२ वर्मी कम्पोस्टचा वापर करून प्लॉट तयार करण्याची गरज आहे
जैविक शेतीसाठी वापरण्यात येणारी जैविक कीटकनाशकांचा वापर पीकाची लागण करण्यापूर्वी १ महिना आधी करायची असते
दरवेळी एकाच प्रकारचं पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते, त्यामुळे वेगवेगळी पीकं घेण्याचा प्रयत्न करावा
आपल्या जैविक उत्पादनांची कृषी खात्यात नोंद करावी आणि प्रमाणीत करून घ्यावं
इथे क्लिक करा