Milk Tea Vs Black Tea: दुधाचा की कोरा, आरोग्यासाठी कोणता चहा बेस्ट?

Manasvi Choudhary

चहाची सवय

आपल्यापैकी अनेकांना सकाळ- संध्याकाळ चहा पिण्याची सवय असते. अनेकजण हेल्थ केअरनुसार, दुधाचा आणि कोरा असा चहा पितात.

Milk Tea Vs Black Tea

दुधाचा की कोरा चहा

परंतु, दुधाचा की कोरा या दोन्हीपैकी कोणता चहा आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Milk Tea Vs Black Tea

कोरा चहा पिण्याचे फायदे

कोरा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

Benefits of Black Tea

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो

नियमितपणे कोरा चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि रक्तदाब सुधारण्यास मदत होते

Benefits of Black Tea

वजन कमी होण्यास मदत

कोऱ्या चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कोर चहा प्यावा.

Benefits of Black Tea

दुधाचा चहा

दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्याने त्यात टॅनिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे ॲसिडिटी, पोटात जळजळ, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Milk Tea Benefits

वजन वाढू शकते

दुधाच्या चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

Milk Tea Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOLE

NEXT: नवरात्रीत भोंडल्यासाठी 5 खास उखाणे; जे ऐकून सर्वांनाच आनंद होईल

Bhondla Special
येथे क्लिक करा...