Milk Side Effect: दुध आरोग्यासाठी घातक; दुष्परिणामांची कल्पना आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी गुणकारी

दुधचं सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारी मानलं जातं.

Milk Side Effect | Canva

गुणधर्म आसतात

दुधामध्ये शरीरासाठी आवश्यक प्राथिने, खनिजे, जीवनसत्वे, प्रोटीन आणि व्हिटॅमिन आढळतात.

Milk Side Effect | Canva

अनेक आजार होतात

पण जास्त प्रमाणात दुध प्यायल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

Milk Side Effect | Canva

फॅट्स वाढतात

जास्त प्रमाणात दुध प्यायल्यामुळे शरीरातील फॅट्स वाढतात.

Milk Side Effect | Canva

कोलेस्ट्रॉलची समस्या

दुधाचं अति सोवन केल्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या होऊ शकतात.

Milk Side Effect | Canva

हृदयविकाराचा धोका

जास्त प्रमाणात दुध प्यायल्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो.

Milk Side Effect | Canva

वजन वाढते

दुधामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असल्यामुळे वजन वाढण्याची समस्या होऊ शकते.

Milk Side Effect | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Milk Side Effect | Canva

NEXT: सकाळी रिकाम्या पोटी दही खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क

Benifits of Curd in Morning | Canva