ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात दह्याचा आहारात समावेश केल्यामुळे शरीराला फायदे होतात.
दहीमध्ये कोर्बोहायड्रेट्स, कॅल्शियम आणि लोह यासारखे पोषक घटक असतात.
सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
दही खाल्यामुळे पचन सुधारते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दहीमध्ये अँटीफंगल गुणधर्म आढळतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
दहीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
दह्यामध्ये पोटॅशियम आढळते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़