Ruchika Jadhav
मायग्रेनमध्ये व्यक्तीचं डोकं फार दुखतं. त्यावर काय उपाय केले पाहिजेत याची माहिती पाहू.
मायग्रेन कमी व्हावं यासाठी तुम्ही दररोज मेडिटेशन केलंच पाहिजे.
मायग्रेनमुळे तुम्हाला प्रचंड त्रास जाणवत असेल तर हेड मसाज नक्की करा.
काही केल्या मायग्रेन कमी होत नसेल तर एक कप आल्याचा कडक चहा प्या.
तुम्ही लेवेंडर ऑइल सुद्धा केसांना अप्लाय करू शकता. त्याने देखील मायग्रेन कमी होतं.
कॅफेनचा सुद्धा आपल्या आरोग्याला फायदा आहे. याने मायग्रेन कमी होतं.
योगा केल्याने देखील मायग्रेन होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी नियंत्रणात येण्यास मदत होते.
Titeekshaa Tawde : गुलाबी साडी अन् काळजात धस्स करणारी नजर