Titeekshaa Tawde : गुलाबी साडी अन् काळजात धस्स करणारी नजर

Ruchika Jadhav

तितीक्षा तावडे

तितीक्षा तावडे या अभिनेत्रीने नुकतेच तिचे गुलाबी साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Titeekshaa Tawde | Saam TV

कपाळी टिकली

सिंपल गुलाबी साडी, मोकळे केस आणि कपाळी गुलाबी टिकली लावून तितीक्षा फारच सुंदर दिसत आहे.

Titeekshaa Tawde | Saam TV

नऊवारी साडी

तितीक्षाला प्रत्येक आउटफीट शोभून दिसतं. ट्रेडिश्नेलसह वेस्टर्नमध्ये सुद्धा तितीक्षा गोड दिसते.

Titeekshaa Tawde | Saam TV

हिरवा चुडा

अभिनेत्रीने साडीमधील हा लूक पूर्ण करण्यासाठी हातात सुंदर असा हिरवा चुडा सुद्धा भरला आहे.

Titeekshaa Tawde | Saam TV

मोत्याचे दागिने

तसेच तिने लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात, कानात आणि नाकात सुद्धा मोत्यांचे सुंदर दागिने परिधान केलेत.

Titeekshaa Tawde | Saam TV

सातव्या मुलीची सातवी मुलगी

तितीक्षा सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वात प्रकाशझोतात आली आहे.

Titeekshaa Tawde | Saam TV

मुळची कुठली

तितिक्षा ही अभिनेत्री मुळची डोंबिवली या शहरातील आहे.

Titeekshaa Tawde | Saam TV

आतापर्यंत किती मालिकांमध्ये काम केलं

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकण्याआधी तिने ४ मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेनेच अभिनेत्रीला खरी ओळख मिळवून दिली.

Titeekshaa Tawde | Saam TV

Gauri Kulkarni : गोऱ्या रंगाची, नाजूक अंगाची, इवलीशी परी तू

Gauri Kulkarni | Saam TV
येथे क्लिक करा.