Ruchika Jadhav
गौरी कुलकर्णी या अभिनेत्रीने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठी कामगिरी बजावली आहे.
गौरीने नुकतेच सिंपल आणि क्युट लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
गौरी एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिने आजवर आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.
गौरी काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने हे सुंदर आउटफीट वेअर केलं आहे.
गौरीने लूक पूर्ण करण्यासाठी यावर हेवी इअररींग्स सुद्धा परिधान केले आहेत.
गौरीने लूक सुंदर दिसावा यासाठी यावर लाल रंगाची वार्ली प्रिंट असलेली लाल रंगाची बॅग घेतली आहे.
मालिका विश्वातील गौरीची आई कुठे काय करते या मालिकेतील भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करून कायम आहे.