Shruti Vilas Kadam
शरीराला फिट बसणारा हा ड्रेस कर्व्ही लूक हायलाइट करण्यासाठी परफेक्ट आहे.
कमरेभोवती गुंडाळून बांधायचा हा ड्रेस एलिगंट आणि कम्फर्टेबल लूक देतो.
शर्टसारखा डिझाइन असलेला हा ड्रेस ऑफिस आणि कॅज्युअल दोन्हीसाठी योग्य आहे.
खाली जास्त घेर असलेला हा ड्रेस पार्टी किंवा फेस्टिव्हलसाठी छान दिसतो.
लूज फिट, प्रिंट्स आणि फ्लोइंग स्टाइल असलेला हा ड्रेस बोहेमियन लूक देतो.
समोर लहान आणि मागे लांब असलेला हा ड्रेस युनिक आणि ट्रेंडी दिसतो.
उन्हाळ्यात कॉटन किंवा लिनेन आणि हिवाळ्यात जाड फॅब्रिकचे मिडी ड्रेस वापरा.