Manasvi Choudhary
दिल्ली मेट्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आली आहे. १० वी, १२ वी आणि आयटी आय पदवी घेतलेल्यांसाठी ही भरती आहे.
मेट्रोमध्ये टेक्निशियन पदासांठी खास अर्ज करायचे आहेत. delhimetrorail.com या वेबसाइटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. १८ ते २२ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
दिल्ली मेट्रोमध्ये ही संधी तुम्हाला आरएस, टॅक्सन, सिव्हिल अँक ट्रेकसहित अनेक विभांगासाठी आहे.
या नोकरीच्या संधीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल यानंतर तुम्हाला वॉक इन स्क्रिनिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे.
नोकरीमध्ये तुमची निवड झाल्यावर तुम्हाला २७, ०१४ रूपये पगार मिळणार आहे.