Recipe: पावसाळ्यात खमंग! मेथी पराठा बनविण्याची सोपी रेसीपी

Rohini Gudaghe

मेथी चिरा

मेथी बारीक चिरून घ्या.

मेथी पराठा | Yandex

पिठ मळा

पिठात हळद, तिखट, जिरेपूड, सेलेरी, आल्याची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि चिरलेली मेथी घालून मळून घ्या.

मेथी पराठा बनविण्याची रेसीपी | Yandex

तेल घाला

पिठात २ चमचे तेल घाला. त्यामुळे पराठे मऊ आणि कुरकुरीत होतात.

मेथी पराठा रेसीपी | Yandex

पीठ भिजवा.

पीठ ओल्या सुती कापडाने झाकून अर्धा तास ठेवा.

मेथी पराठा कसा बनवायचा | Yandex

पराठे लाटा.

त्यानंतर छोटे- छोटे पराठे लाटा.

मेथी पराठा सोपी रेसीपी | Yandex

भाजून घ्या.

हे पराठे मध्यम आचेवर तवा गरम करून तेल टाकून भाजून घ्या.

पराठा बनविण्याची सोपी रेसीपी | Yandex

मेथी पराठा

मेथी पराठा तुम्ही दही किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.

पराठा सोपी रेसीपी | Yandex

NEXT: 'बेबी डॉल'चा ग्लॅमरस लुक

Indian Actress Sunny Leone Latest Photo | Instagram