Methi Pakoda Recipe: गरमागरम चहा अन् क्रिस्पी मेथी पकोडा, पावसाळ्यात बेस्ट स्नॅक्स

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला घरीच अवघ्या १० मिनिटांत मेथी पकोडा बनवा.

Rainy season | yandex

मेथी पकोडा साहित्य

मेथी पकोडा बनवण्यासाठी बेसन, मेथी , बेकिंग सोडा, पाणी, तेल, काळी मिरी, मीठ आणि धणेपूड इत्यादी साहित्य लागते.

pakoda | yandex

बेसन

मेथी पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात मीठ, काळी मिरी आणि धनेपूड घालून मिक्स करा.

Gram flour | yandex

मेथीची पाने

यात स्वच्छ धुतलेली मेथीची पाने टाका.

Fenugreek leaves | yandex

पाणी

त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या.

Water | yandex

बेकिंग सोडा

या मिश्रणात बेकिंग सोडा टाकायला विसरू नका.

Baking soda | yandex

पकोडा तळा

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मेथी पकोडा छान तळून घ्या.

Fry the pakodas | yandex

पुदिन्याची चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत मेथी पकोडा खा.

Mint chutney | yandex

NEXT : इडलीपासून बनवा 'हा' हेल्दी अन् चटपटीत नाश्ता, पावसाळ्यात आवर्जून खा

Idli Recipe | yandex
येथे क्लिक करा...