WhatsApp New Feature: इंस्टाग्रामचा हटके फीचर लवकरच व्हॉट्सॲपवर येणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सॲपचा वापर

तुम्ही अनेक कामांसाठी व्हॉट्सॲप वापरत असाल.

WhatsApp New Feature | Canva

ॲपलिकेशन

व्हॉट्सॲप एक असा ॲपलिकेशन आहे ज्यामुळे तुम्ही इन्स्टंट मेसेजिंग करू शकता.

WhatsApp New Feature | Yandex

शेअर

व्हॉट्सॲपवर आपण अनेकदा फोटो देखील शेअर करतो.

WhatsApp New Feature | Yandex

फोटोज किंवा व्हिडिओ

व्हॉट्सॲपवर आपण अनेकदा स्टेटस अपलोड करतो ज्यामध्ये फोटोज किंवा व्हिडिओ असतात.

WhatsApp New Feature | Yandex

व्हॉट्सॲप फीचर

व्हॉट्सॲपवर लवकरच इंस्टाग्रामसारखा एक नवा फीचर येणार आहे.

WhatsApp New Feature | Yandex

व्हॉट्सॲप स्टेटस

या नव्या फीचरमुळे तुम्ही व्हॉट्सॲपवर स्टेटसमध्ये तुमच्या मोबाईलमधील कोणत्याही सदस्यांचे नाव आणि नंबर नंबर मेंशन करू शकाल.

WhatsApp New Feature | Yandex

कनेक्टीव्हिटी

या फीचरमुळे यूजर्मधील कनेक्टीव्हिटी वाढू शकते.

WhatsApp New Feature | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

WhatsApp New Feature | Yandex

NEXT: जास्त व्यायाम केल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात?

Exercises | canva