1 सेकंदात तयार होईल मनासारखा फोटो! ChatGPT आणि Geminiला टक्कर देणारं WhatsAppचं भन्नाट AI फीचर

Manasvi Choudhary

व्हॉट्सअपला Meta AI

व्हॉट्सअपमध्ये अनेक नवनवीन बदल पाहायला मिळतात. व्हॉट्सअपला Meta AI चा दर्जा दिला आहे, ज्यामुळे ते केवळ संदेशपुरते पुरेसे नसून त्यात अनेक बदल झाले आहेत. व्हॉट्सअपवर AI चा उपयोग करून तुम्ही नवीन फोटो क्रिएशन करू शकता.

Whatsapp AI Feautures

AI फीचर्स

व्हॉट्सॲपवरील या नवीन AI फीचर्स कोणते आहेत? आणि कसे वापरायचे? ते या वेबस्टोरीतून समजून घ्या.

Whatsapp AI Feautures

AI फोटो बनवा (Image Creation)

ChatGPT आणि Gemini सारखेच आता तुम्ही व्हॉट्सअपच्या AI फीचर्सच्या माध्यमातून फोटो क्रिएट करू शकता.

Whatsapp AI Feautures

स्टिकर्स क्रिएशन

AI फीचर्सद्वारे तुम्ही आता रिअल लाईफप्रमाणेच स्टिकर्स क्रिएट करू शकता आणि रिल्स, व्हिडीओ क्रिएट करू शकता.

Whatsapp AI Feautures

चॅटिंग स्किल्स

AI फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्कीला फोटोमध्ये टॅग करू शकता. रिशेअर करू शकता.

जेव्हा तुम्हाला चॅटिंग हिस्ट्री हवी असते, तेव्हा तुम्ही माहिती AI द्वारे मिळवू शकता.

Chatting Skills

फोटो चेक आणि एडिट करा

AI फीचर्सचा उपयोग केवळ फोटो क्रिएशनसाठी नाही, तर तुम्ही त्या फोटोंची हिस्ट्री चेक करण्यासाठी करू शकता.

तुम्ही भेट दिलेला एखादा फोटो अपलोड करा आणि AI ला ते ठिकाण ओळखायला लावा.

Photo Check

फोटो एडिटिंग

व्हॉट्सअपमध्ये फोटो एडिट करण्यासाठी AI फीचर्स क्रिएशन आहे, ज्यामध्ये तुम्ही फोटो प्रॉम्प्ट्स देऊ शकता.

Editing

NEXT: हाय कोलेस्ट्रॉलला हलक्यात घेऊ नका! वेळीच लक्ष न दिल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक

High Cholesterol And Heart Attack Risk
येथे क्लिक करा..