Deepika Padukon Look: दिपीका पदुकोनचा हटके अंदाज; रूप पाहून चाहते घायाळ

Rohini Gudaghe

मेट गालात दिपीका

यंदा न्युयॉर्कमध्ये मेटगाला २०२४ ला दिपीका पदुकोनने हजेरी लावली नाही.

Deepika In Met gala | Yandex

दिपीकाचं मनमोहक रूप

दिपीकाचं मनमोहक रूप रूप पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात.

Deepika Photos | Yandex

युनिक आऊटफिट

दिपीकाने लाल रंगाचा अतिशय युनिक आऊटफिट घातला होता.

Deepika Padukone's Unique Outfit | Yandex

दिपीकाचा लुक

दिपीकाचा हा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Dipikas Look | Yandex

दिपीकाचा अनोखा अंदाज

आता फॅशनप्रेमींना दिपीकाचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.

Dipikas Fashion | Yandex

दमदार अभिनय

आपल्या दमदार अभिनयाने दिपीका प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली आहे.

Dipikas Acting | Yandex

दिपीकाचा लुक

दिपीकाचा लुक नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे.

Deepika Padukone in White Dress Look | Yandex

भारतीय अभिनेत्री

मेट गालामध्ये अनेक भारतीय अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे.

Indian Actress | Yandex

NEXT: भारतीय सौंदर्याची चमक न्युयॉर्कपर्यंत, प्रियंकाचा लुक चर्चेत

Priyanka Chopra's Met Gala look | Yandex