Rohini Gudaghe
मेट गाला 2024 मध्ये प्रियंका चोप्राचा हटके लुक पाहायला मिळाला.
न्युयॉर्कमध्ये मेट गाला 2024 चं आयोजन करण्यात आलं आहे.
भारतीय सेलेब्रिटी न्युयॉर्कला पोहोचले आहेत.
प्रियंका चोप्रा नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
सर्व फॅशनप्रेमी मेट गालाची वाट पाहत असतात.
मेट गाला २०२४ मध्ये प्रियंकाचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे.
मरून रंगाचा आऊटफिट प्रियंकावर उठून दिसत आहे.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रियांका चोप्राचा अभिनय समोर आला आहे.