ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा काही व्यक्तींना त्यांच्या कामाचा वर्कलोड सहन करता येत नाही.
या कामाच्या व्यापामुळे काही व्यक्तींना मानसिक समस्येतून जावे लागते.
जर तुम्हालाही कामाचा जास्त वर्कलोड सहन होत नसेल तर या टीप्स करा फॉलो.
कार्यालयात कायम जाण्याआधीच दिवसभरातील कामाचे वेळेनुसार विभाजन करणे.
अनेकदा झोप पूर्ण न झाल्याने त्याचा पूर्ण परिणाम कार्यालयातील कामावर होतो,त्यामुळे व्यवस्थित पूर्ण करणे.
जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा तणाव असल्यास तुम्ही कार्यालयातील सहकार्यांशी संवाद साधल्याने तणाव कमी होण्या मदत होते शिवाय कामही योग्यरित्या होते.
सकाळी उठल्यानंतर काही वेळ योगा केल्याने मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते,त्याचा थेट परिणाम काम योग्यरित्या होण्यावर होतो
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.