Mental Health Tips: घरबसल्या करा नैराश्यावर मात! जाणून घ्या हे 'सहा' उपाय

Rohini Gudaghe

आहार

जर नैराश्यातून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला योग्य आहार घ्यावा लागेल. जे पदार्थ तुम्हाला नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी मदत करतील, अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा.

Diet | google

व्यायाम

दररोज सकाळी व्यायाम आणि योगा केल्यानं नैराश्यातून बाहेर येण्यास मदत होऊ शकते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करायला हवा.

exercise | google

मेडिटेशन

मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी मेडिटेशनची मदत होऊ शकते. यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास देखील मदत होते.

meditation | google

झोप

नैराश्यातून बाहेर येण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात झोप घ्यायला हवी.

sleep | google

बोलण्याचा प्रयत्न करा

डिप्रेशनमध्ये गेल्यावर एकटेपणा जाणवतो. अशा वेळी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा.

gossips | google

तुमच्या आवडीचं काम

जी गोष्ट किंवा काम करायला तुम्हाला जास्त आवडतं, ते काम करा. त्यामुळं नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होईल.

try to be happy | Google

डिस्क्लेमर:

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Avoid Depression Tips | yandex

NEXT: मराठमोळ्यात सौंदर्यात सजली क्रांती रेडकर, फोटो पाहा

Kranti Redkar | Instagram
येथे क्लिक करा...