Kranti Redkar: मराठमोळ्यात सौंदर्यात सजली क्रांती रेडकर, फोटो पाहा

Manasvi Choudhary

दिग्दर्शक

क्रांती रेडकर ही अभिनेत्रीसोबतच उत्तम दिग्दर्शिका देखील आहे.

Kranti Redkar | Instagram/ @kranti_redkar

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री क्रांती रेडकर तिचे विविध व्हिडीओज,रील पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून धेत असते.

Kranti Redkar | Instagram

मराठी चित्रपट अभिनेत्री

क्रांती रेडकर अभिनीत जत्रा, खो खो, शिक्षणाच्या आईचा घो हे चित्रपट प्रचंड तुफान गाजले.

Kranti Redkar | Instagram

मराठमोळी अभिनेत्री

क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्रींपैकी एक आहे

Kranti Redkar | Instagram

नवीन फोटो

क्रांतीने शेअर केलेले नवीन फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहेत.

Kranti Redkar | Instagram

असा आहे लूक

मिनिमल मेकअपलूकमध्ये क्रांतीने ज्वेलरीसह हटके अंदाजात नवं फोटोशूट केलं आहे

Kranti Redkar | Instagram

NEXT: Vidula Chougule: विदुलाचा हटके स्वॅग, नवीन फोटो पाहा

Vidula Chougule | Instagram
येथे क्लिक करा...