Mental Health : मानसिक तणावात आहात? आताच करा हे बदल, टेन्शन होईल छूमंतर

Manasvi Choudhary

जागतिक मानसिक आरोग्य दिन

दरवर्षी १० ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

stress | yandex

मानसिक आरोग्य दिनाचे महत्व

मानसिक आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन चिंता दूर करण्यासाठी जनजागृती केली जाते.

Mental Health

तणाव

आजकाल धावपळीच्या जीवनात तणावाने ग्रासले आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी तुम्ही दररोजच्या काही सवयींमध्ये बदल करणे महत्वाचे आहे.

stress | yandex

व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो. मनाला ताजेतवाने वाटते. यासाठी तुम्ही नियमितपणे चालणे, धावणे महत्वाचे आहे.

Exercise | Canva

पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप घेतल्याने मानसिक ताण दूर होण्यास कमी होतो आणि मूड सुधारतो.

sleep | yandex

संतुलित आहार

पौष्टिक आहार करणे आरोग्य सुधारते. जंक फूड, केमिकलयुक्त पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते यामुळे देखील मानसिक ताण ओढवतो यामुळे चांगले खा आणि निरोगी राहा.

Healthy Foods | Canva

ध्यान करा

ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होतो मनाला शांतता वाटते.

Meditation | Freepik

छंद जोपासा

तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. नियमितपणे संपूर्ण दिवासातून १ तास स्वत:साठी वेळ द्या यामुळे तुम्हाला फरक दिसेल.

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

Next: लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC प्रक्रिया सुरू, महिलांनी लवकरात लवकर अपडेट करा, नाहीतर पैसे येणार नाही

येथे क्लिक करा...