Shraddha Thik
रोज फक्त पाच मिनिटे 'ॐ' उच्चारण केल्याने मानसिक आणि शारीरिक फायदे होतात.
'ॐ' उच्चारण करण्यासाठी आरामदायी स्थितीत बसा. डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या आणि नंतर 'ॐ' उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा.
ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो.
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा.
यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.
यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते.