Stress Free जीवनासाठी 'या' टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रयत्न

तणाव कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

Stress Free | Yandex

तणाव

नियमित व्यायाम केल्यामुळे तुमचा तणाव दूर होण्यास मदत होते.

Stress Free | Yandex

झोप

दिवसभरामध्ये ७ ते ८ तासांची झोप घेतल्यामुळे तुमचा तणाव दूर होण्यास मदत होते.

Stress Free | Yandex

नियोजन

दिवसभर कोणत्यावेळी नेमकं काय काम करायचे याचे नियोजन केल्यास तुमच्यावर ताण येणार नाही.

Stress Free | Yandex

फ्रेश

सकाळी उठल्यावर १५ ते २० मिनिट ध्यान केल्यास दिवसभर फ्रेश राहाण्यास मदत होते आणि तणाव देखील कमी होते.

Stress Free | Yandex

पोषक त्तव

आहारात पोषक त्तवांचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

Stress Free | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Stress Free | Yandex

NEXT: Glowing Skin साठी खा हे पदार्थ; चेहऱ्याचं सौंदर्य उजळेल

Glowing Skin | Saam Tv