Periods Tips : औषधांना करा टाटा- बाय बाय, पीरियड्स वेळेत येण्यासाठी करा ‘हे’ सिंपल उपाय; २ दिवसांत येईल पाळी

Shreya Maskar

मासिक पाळी

मासिक पाळी लवकर येण्यासाठी ओव्याचे पाणी प्या. चमचाभर ओवा गरम पाण्यात टाका आणि मिक्स करा. या पाण्यामुळे मासिक पाळी अवघ्या १-२ दिवसांत येईल.

Menstruation | pinterest

गूळ

तुम्हाला ओ‌व्याचा त्रास होत असेल तर ओव्याच्या पाण्यात गूळ घाला. गूळ पाण्यात नीट मिक्स करा. गॅसवर पॅन ठेवून गूळ, ओवाचे मिश्रण पाण्यात उकळून घ्या.

Jaggery | pinterest

पाणी कधी प्यावे?

ओव्याचे पाणी रिकाम्या पोटी २ - ३ दिवस प्या. पीरियड्स लवकर येतील आणि जास्त त्रासही होणार नाही.

Drink | pinterest

पपई

पपईमधील पोषक घटकांमुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते. यासाठी कच्ची पपई दिवसातून २ वेळा खाणे गरजेचे आहे. पपई हे उष्ण फळ आहे.

Papaya | pinterest

बडीशेप

बडीशेप एका पाण्याच्या ग्लासमध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या. यामुळे मासिक पाळी लवकर येते.

Fennel Seeds | pinterest

इतर उपाय

कोमट पाण्याने अंघोळ करा, पोटाला गरम पाण्याने शेक द्या, टेन्शन कमी घ्या.

Remedies | pinterest

अननस

अननसामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी मासिक पाळीच्या प्रक्रियेत मदत करतात. तुम्हाला औषध न खाता पीरियड्स येऊ शकतात.

Pineapple | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : पीरियड्सच्या वेदना कमी करतील ‘हे’ सिंपल उपाय, पोटदुखी नाहीशी होईल

Period Care Tips | pinterest
येथे क्लिक करा...