Men's Health: 'या' सवयींमुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये बीपी आणि डायबिटीजचा धोका वाढतो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुरुषांचे आरोग्य

आजकाल हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटिज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एका अहवालानुसार, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटिजे बळी पडत आहेत.

health | google

कारण

कोणत्या वाईट सवयींमुळे पुरुष आजारी पडत आहेत , जाणून घ्या.

health | freepik

गांभीर्य

पुरुष आजारी पडल्यास आपल्या आरोग्याला गांभीर्याने घेत नाहीत. ते योग्य वेळी उपचार घेत नाही.

health | google

ताण

घर, करिअर आणि कुटुंबाच्या ताणामुळे पुरुषांमध्ये बीपी आणि डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे.

health | yandex

वाईट सवयी

धुम्रपान किंवा मद्यपान सारख्या वाईट सवयींमुळे देखील आजारी पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

health | freepik

लाइफस्टाइल

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे देखील पुरुष जास्त प्रमाणात आजारी पडतात.

health | google

जंक फूड

जंक फूड, फास्ट फूड आणि बाहेरचे पॅक केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने देखील डायबिटीज आणि हाय बीपीचा धोका वाढतो.

health | Canva

NEXT: 'या' ५ गोष्टी दिसल्यास सावधान, तुमचा फोन हॅक होऊ शकतो

mobile | Canva
येथे क्लिक करा