Men Hair Care: पावसाळ्यात डोक्यात उवा होऊ नयेत म्हणून पुरुषांनी घ्या 'ही' काळजी

Tanvi Pol

डोक्याची स्वच्छता राखा

केस नियमितपणे धुवावेत.

Monsoon Men Hair Care Tips | freepik

स्वच्छ टॉवेल आणि कंगवा वापरा

टॉवेल आणि कंगवा इतरांचा वापरने टाळा.

Monsoon Men Hair Care Tips | freepik

लिंबाचा रस किंवा टी ट्री ऑइल

केसांमध्ये लिंबाचा रस किंवा टी ट्री ऑईल वापरल्याने उवा दूर राहतात.

Monsoon Men Hair Care Tips | freepik

वारंवार केसांना तेल लावा

उवांना वाढण्यास अडथळा येतो.

Monsoon Men Hair Care Tips | freepik

बेडशीट्स, उशा, टोपी स्वच्छ ठेवा

संसर्ग टाळण्यासाठी टोपी ,उशा आणि बेडशीट्स स्वच्छ ठेवाव्यात.

Monsoon Men Hair Care Tips | freepik

केस फार वाढवू नका

केस वारंवार जास्त वाढवून देऊ नका ते स्वच्छतेस सोपे राहते.

Monsoon Men Hair Care Tips | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Monsoon Men Hair Care Tips | freepik

NEXT: पावसात भिजल्यानंतर केसांमधल्या उवामुळे हैराण झालात? 'हे' उपाय करा

Monsoon Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा...