Monsoon Hair Care: पावसात भिजल्यानंतर केसांमधल्या उवामुळे हैराण झालात? 'हे' उपाय करा

Tanvi Pol

केस स्वच्छ आणि कोरडे ठेवा

पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ आणि कोरडे पुसावेत.

Keep your hair clean and dry | Saam Tv

लिंबाचा रस

लिंबाचा रस वापरुन ही समस्या कमी होऊ शकते.

Lemon juice | yandex

टी ट्री ऑइल लावा

केसात उवा झाल्यास टी ट्री ऑइल वापरावे.

Apply tea tree oil

कांद्याचा रस

कांद्याचा रस वापरुन ही उवा कमी होण्यास मदत होते.

Onion Juice | yandex

विशिष्ट प्रकारचा कंगवा

उवा काढणाऱ्या कंगव्याचा वापर करु शकता.

A specific type of comb | Yandex

नारळ तेल

नारळाच्या तेलाच्या वापरानेही यावर उपाय करता येतो.

Coconut oil | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Care Tip | Saam Tv

NEXT: केस घनदाट व्हावे असं वाटतंय? तर नारळाच्या तेलात मिक्स करा 'ही' एक गोष्ट, दिसेल बदल

hair | yandex
येथे क्लिक करा...