Hair Care Tips: केस घनदाट व्हावे असं वाटतंय? तर नारळाच्या तेलात मिक्स करा 'ही' एक गोष्ट, दिसेल बदल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नारळाचे तेल

अनेक वर्षांपासून लोक नारळाच्या तेलाचा वापर करत आहेत.

hair | yandex

नारळाच्या तेलाचा वापर

नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी फायदेशीर मानले जाते.

hair | yandex

फायदे

नारळाच्या तेलामध्ये कोणत्या गोष्टी मिक्स करुन लावल्यावर केसांना फायदा होतो. जाणून घ्या.

hair | yandex

नारळाचे तेल आणि कांद्याचा रस

लांब आणि घनदाट केसांसाठी नारळाचे तेल आणि कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरु शकतो.

hair | freepik

आवळा

नारळाच्या तेलामध्ये आवळ्याची पावडर मिक्स करुन लावल्याने केसांची वाढ चांगली होते.

hair | canva

कढीपत्ता

नारळाच्या तेलामध्ये कढीपत्ता उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यावर केसांना लावा.

hair | goggle

जास्वंद

नारळाचे तेल आणि जास्वंदाचे फूल मिक्स करुन तुमच्या केसांना लावा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल.

hair | yandex

NEXT: काकडी आणि दही एकत्र खाल्ल्याने काय होते?

Health | yandex
येथे क्लिक करा