Tanvi Pol
महिलाप्रमाणे पुरुषांनीही अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात.
मात्र सफरचंद या फळांचे सेवन करणे काही आरोग्याच्या समस्येत चांगले ठरते.
पुरुषांनी दररोज एक सफरचंद खाल्ल्याने घामाचा त्रास जास्त जाणवत नाही.
ज्या पुरुषांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी सफरचंदचे सेवन करावे.
सांधेदुखीची समस्या असलेल्या पुरुषांनी सफरचंदाचे सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.