Darker Mehndi: मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Tanvi Pol

चहापत्तीचे पाणी

मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी तुम्ही चहापत्तीचे पाणी वापरु शकता.

Tea leaf water | Canva

लिंबाचा रस

लिंबाचा रस वापरुनही मेहंदीचा रंग गडद होण्यास मदत होते.

Lemon juice and honey | Saam Tv

साखरेचे पाणी

मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी तुम्ही साखरेचे पाणी वापरावे.

Sugar water | Saam Tv

खोबरेल तेल

खोबरेल तेलाच्या मदतीने मेहंदीचा रंग गडद होतो.

Coconut Oil | Canva

नीलगिरी

मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी तुम्ही नीलगिरीचे तेल वापरू शकता.

Eucalyptus oil | Canva

पेन किलर बाम

पेन किलर बाम वापरुन मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी मदत होते.

Pain killer balm | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | CANVA

NEXT: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे !

Tejpatta Tea Benefits | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा..</strong>