Mehndi Design : स्टायलिश अन् हटके मेहंदी डिझाइन; दिवाळीला हात दिसतील सुंदर, पाहा PHOTOS

Shreya Maskar

दिवाळी सण

दिवाळी हा उत्साहाचा, रोशनाईचा, सकारात्मकतेचा सण आहे. दिवाळीत चार-पाच दिवस घरात मंगलमय वातावरण पाहायला मिळते.

Mehndi Design | yandex

भाऊबीज- पाडवा

दिवाळीत भाऊबीज-पाडवा आणि लक्ष्मीपूजन असे सण येतात आणि सण म्हटले की, महिलांचा साज श्रृंगार आला.

Mehndi Design | yandex

मेहंदी

सणासुदीला महिलांनो आवर्जून हातावर सुंदर, नक्षीदार मेहंदी काढतात. चला तर मग मेहंदीचे सुंदर डिझाइन पाहूया.

Mehndi Design | yandex

डिझाइन

अरेबिक मेहंदी, फ्लॉवर प्रिंट अशा अनेक मेहंदी डिझाइन आहेत. आजकाल फ्लॉवर प्रिंट मेहंदीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही मेहंदी काढा.

Mehndi Design | yandex

थीम फॉलो करा

तुम्ही थीमनुसार देखील मेहंदी काढू शकता. भाऊबीज या सणाला साजेल अशी मेहंदी हातावर काढा. पाडव्याला मेहंदीत नवऱ्याचे नाव लिहा.

Mehndi Design | yandex

3D मेहंदी

आजकाल 3D मेहंदी डिझाइनचा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये बारीक रेखीव डिझाइन काढा. तुमच्या हाताच्या आकारानुसार डिझाइनची निवड करा.

Mehndi Design | yandex

सोशल मिडिया

सोशल मिडियावर मेहंदीचे अनेक डिझाइन पाहायला मिळतील. तसेच मेहंदी काढायला देखील तुम्हाला शिकता येईल.

Mehndi Design | yandex

साज श्रृंगार

मेहंदी हा महिलांच्या साज श्रृंगारामधील महत्त्वाचा भाग आहे. जो त्यांच्या सौंदर्यात भर घालतो. त्यामुळे प्रत्येक सणाला हातावर मेहंदी काढा.

Mehndi Design | yandex

NEXT : पंख्यावरची धुळ अन् चिकटपणा मिनिटांत होईल छुमंतर, फक्त वापरा 'ही' ट्रिक

Diwali Cleaning | yandex
येथे क्लिक करा...