Mehendi in Shravan: श्रावण महिन्यात मेहंदी का लावली जाते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न समारंभ

अनेक सणांना किंवा लग्न समारंभामध्ये महिला मेहंदी काढतात.

Neetu kapoor mehendi | saam tv

माता पर्वती

श्रावणातमध्ये महादेव आणि माता पर्वतीचे अनेक लोकं व्रत करतात

Lord shiva | yandex

मंगळागेरीचे व्रत

श्रावणात मंगळवारी मंगळागेरीचे व्रत देखील केले जाते.

Shravan Mangalagauri | Yandex

विशेष महत्त्व

श्रावण महिन्यात मेहंदी काढायला विशेष महत्त्व आहे.

Mehendi Hacks | Saam TV

मेहंदी

माता पार्वतीला मेहंदी अत्यंत प्रिय मानली जाते त्यामुळे श्रावणात मेहंदी काढावी.

Mehendi DESIGN | Canva

वैवाहिक जीवन

तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी श्रावणात मेहंदी काढा.

hindu marriage rituals | Canva

योग्य वर प्राप्ती

अविवाहिक महिलांची योग्य वर प्राप्तीसाठी श्रावणात मेहंदी काढावी.

marriage | canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Mehendi Ceremony | Yandex

NEXT: तलावाच्या काठी बसून लुटा पावसाचा आनंद

Sawantwadi Travel | SAAM TV
येथे क्लिक करा...