Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Shruti Vilas Kadam

बिग स्क्रीन डेब्यू


मेधा राणा हिंदी चित्रपट बॉर्डर २ मधून तिच्या अभिनय कारकीर्दीतील सिनेमात पदार्पण करत आहेत. या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्री म्हणून वरुण धवन सोबत दिसणार आहे .

Medha Rana

जन्म आणि पार्श्वभूमी


मेधा राणाचा जन्म २५ डिसेंबर १९९९ रोजी हरियाणातील गुडगाव (गुरुग्राम) येथील आर्मी परिवारात झाला.

Medha Rana

शैक्षणिक पात्रता व शिक्षण


तिचं शिक्षण Army Public School (बंगळुरू) मध्ये झालं. त्यानंतर त्यांनी Christ University, Bengaluru येथून Finance आणि Marketing मध्ये BBA पूर्ण केला.

Medha Rana

मॉडेलिंग प्रवासाची सुरुवात


मेधाने वयाच्या १३व्या वर्षी चंदीगडमध्ये Prasad Bidapa यांनी फक्त एका फॅशन शोमध्ये पाहून तिला मॉडेलिंगसाठी प्रेरित केलं.

Medha Rana

OTT रिलिझ


तिच्या अभिनयाची सुरुवात Voot Select वर London Files (२०२२) मध्ये "Maya Roy" या भूमिकेत झाली. त्यानंतर Netflix ची Friday Night Plan (२०२३) आणि Amazon miniTV ची Ishq In The Air (२०२४) मध्ये ("Kavya Mehra" रूपात) दिसली.

Medha Rana

म्यूझिक व्हिडिओ

तिने अरमान मलिकच्या “Barsaat” आणि Anuv Jain च्या "Gul" सारख्या संगीत व्हिडिओंमध्ये काम केले आहे.

Medha Rana

चित्रपटाची माहिती


Border 2 हा १९९७ च्या Border च्या चित्रपटाचा रिमेक आहे. दिग्दर्शक अनुराग सिंग, निर्माते भुषण कुमार, कृष्ण कुमार, जे.पी. दत्ता आणि निधी दत्ता असून, हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी रिलीज होणार आहे.

Medha Rana

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

UPI Payment
येथे क्लिक करा