Mental Health Tips: उत्तम मानसिक आरोग्यासाठी फॉलो करा 'हा' सिक्रेट मंत्रा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

निरोगी शरीरासाठी मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे असते.

Mental Health Tips | Yandex

मानसिक

तुमच्या दैनंदिन दिनचर्या आणि आहारात काही बदल केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Mental Health Tips | Yandex

सिक्रेट

तुम्ही जर सतत निराश, उदास राहत असाल तर काही सिक्रेट मंत्रा करा फोलॉ

Mental Health Tips | Yandex

हायड्रेट

पौष्टिक आहारासोबत शरीराला हायड्रेट ठेवणे देखील गरजेचे असते.

Mental Health Tips | Yandex

झोप

मानसिक आरोग्य राखण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप गरजेची असते.

Mental Health Tips | Yandex

श्वासोच्छवास

ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Mental Health Tips | Yandex

मन शांत

सकारात्मक विचार केल्यामुळे तुमचे मन शांत आणि निरोगी राहाण्यास मदत होते.

Mental Health Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Mental Health | Yandex

NEXT: 'हे' लक्षण दिसल्यास सावधान; तुम्हाला अ‍ॅनिमिया असू शकतो

Anemia Symptoms | Yandex