Ankush Dhavre
प्राजक्ता हे फुलाचं नाव आहे.
या शब्दाचा संबंध शुद्धता आणि सौंदर्याशी जोडला जातो.
प्राजक्ता हे फुलाचे नाव आहे, जे धार्मिक कार्यक्रमात वापरले जाते.
प्राजक्ता हा शब्द कधीच न संपणाऱ्या सौंदर्याचे प्रतीक आहे.
या नावाचा संस्कृत भाषेतील अर्थ अतिशय प्रिय असा होतो.
हा शब्द शांतता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.
पौराणिक कथांमध्ये हे फुल देवतांना खूप आवडायचे असा उल्लेख केला आहे.
या शब्दाचा अर्थ हा सौंदर्याशी जोडला जातो.