ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचू शकते.
पण तुम्हाला माहिती आहे का? जेवणानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असू शकते.
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
जेवणानंतर पाणी प्यायल्यास शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही.
जेवणानंतर पाणी प्यायल्याने पित्ताचा त्रास आणि पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जेवणानंतर किमान ४५ मिनिटे पाणी प्यावं.
शरीराला या समस्यांपासून वाचवता येते.