Gautami कोणाला म्हणतेय 'माझा होशील ना...?'

Shraddha Thik

'माझा होशील ना'

मराठी सिनेविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या चर्चेत आली आहे. 'माझा होशील ना' या मालिकेमुळं गौतमी घराघरात पोहोचली झाली आहे. 

बहिणींची जोडी

गौतमी आणि मृण्मयी या बहिणींच्या जोडीचा चाहता वर्ग मोठा आहे. 

गौतमी लग्नबंधनात अडकणार

गेल्या काही दिवसांपासून गौतमी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

गौतमीच्या रिलेशनशिपच्या चर्चा

गौतमीच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी आणि मृण्मयीनं एका लग्नसोहळ्यातले काही फॅमिली फोटो शेअर केले होते.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

गौतमीची पोस्ट

गौतमीच्या पोस्टमध्ये पहिल्या फोटोत तिचा नवरा स्वप्निल राव आहे.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

कोण आहे स्वानंद तेंडुलकर?


स्वानंद तेंडुलकर हा भाडिपाचा व्हाइस प्रेसिडंट आहे. युट्यूबवरही त्याचा बोलबाला आहे.

कंटेट क्रिएटर

दरम्यान स्वानंदही एक कंटेट क्रिएटर असून सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होतात.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

Next : Partner च्या Family सोबत एकत्र राहायला आवडत नाही का?

येथे क्लिक करा..