Partner च्या Family सोबत एकत्र राहायला आवडत नाही का?

Shraddha Thik

जोडीदाराला स्पष्टपणे सांगा

आपल्या जोडीदाराशी याबाबत स्पष्टपणे बोला की तुम्हाला त्याच्या कुटुंबियांची कोणती गोष्ट आवडत नाही.

कुटुंबियांशी चांगले संबंध बनवण्यासाठी

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबियांशी चांगले संबंध बनवायचे असतील तर त्यांच्यासोबत काही क्रिएटिव्ह गोष्टी करू शकता.

कुटुंबासोबत बाहेर जा

तुम्ही जोडीदाराच्या कुटुंबियांसोबत पिकनिक अथवा एखादा Movie, नाटकाच्या शोला जाऊ शकता. महिन्यातून एकदा अथवा दोनदा नवीन चित्रपट पाहता येतील.

कुटुंबियांशी बोलणे

तुम्हाला असे वाटत असेल की जोडीदाराचे कुटुंबीय तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत दखल देत आहेत तर तुम्ही जोडीदाराच्या कुटुंबियांशी याबाबत बोलू शकता.

कुटुंबियांवर रागावू नका

तुम्ही हे ध्यानात ठेवले पाहिजे की तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या घरच्यांना कधीही द्वेषाने अथवा रागाने जिंकू शकत नाहीत.

संस्कृती शिकण्यात रस

सासरच्यांची संस्कृती शिकण्यात रस दाखवा. तुम्ही त्यांचे खाणेपिणे, भाषा, शिकण्याची आवड दाखवा.

घरच्यांचे कौतुक करा

नेहमी जोडीदाराच्या घरच्यांचे कौतुक करा. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा. त्यांना असे जाणवून द्या की ते एक चांगले पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत.

Next : Saie ची पोझ पाहून चाहत्यांच्या पोटात आली कळ

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar
येथे क्लिक करा...