Saie ची पोझ पाहून चाहत्यांच्या पोटात आली कळ

Shraddha Thik

अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठी मनोरंजन विश्वामध्ये सईने तिच्या नावाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर या अभिनेत्रीने मराठी सिनेविश्वात आजवर मोठं नाव कमवलं आहे.

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar

लोकप्रिय अभिनेत्री

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar

सनई चौघडे

सईने सनई चौघडे या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पन केलंय.

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar

मोठा प्रेक्षकवर्ग

नाटक,चित्रपटातील सईची अभिनय शैली पाहून सईने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar

सुंबरान

सुंबरान या चित्रपटातही सईने दमदार भूमीका रेखाटली आहे.

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar

हिंदी चित्रपटसृष्टीत केलं काम

सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील काम केले आहे.

Saie Tamhankar | Instagram @saietamhankar

Next : Piles Home Remedies | मुळव्याधापासुन सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपचार करा

Piles Home Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा...