Gautami Despande Reception: आणि तू माझा झालास! गौतमी-स्वानंदच्या रिसेप्शन फोटोंची चर्चा

Shraddha Thik

गौतमीचं लग्न

‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे विवाहबंधनात अडकली.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

स्वानंद तेंडुलकर

‘माझा होशील ना’ ची गौतमी ही अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरांची झाली.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

थाटामाटामध्ये विवाहसोहळा

पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या वाइल्डर्नेस्ट हिलटॉप रिसॉर्टमध्ये त्यांचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाहसोहळा पार पडला.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

पुण्यातील याच रिसॉर्टमध्ये गौतमीची मेहंदी, संगीत सिरेमनी पार पडली. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

सर्वांना आश्चर्याचा धक्का...

चार दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ

गौतमी आणि स्वानंदच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

चाहत्यांनी केल्या शुभेच्छांचा वर्षाव

गौतमी आणि स्वानंदच्या चाहत्यांनी दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Gautami Deshpande | Instagram @gautamideshpandeofficial

Next : Krithi Shetty | काय ते निखळ हास्य अन् देखणं रूप... आहा

येथे क्लिक करा...