Manasvi Choudhary
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे.
मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे.
यात काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० रूपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.