ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जसा मोबाईल फोन जूना होतो तसी त्याच्या चार्जिंग लवकर संपण्यास सुरुवात होते.
मात्र अनेकदा नवीन मोबाईल फोन घेतल्यावरही हीच समस्या दिसून येते.
चला तर पाहूयात चार्जिंग फार काळ टिकावी असे वाटत असल्यास काय करावे.
फोनमध्ये असलेले स्क्रीन टाइमआउटचे ऑप्शन तुम्ही वापरु शकता याच्या मदतीने चार्जिंग जास्त काळ टिकून ठेवता येते.
मोबाईन फोनचा वापर करताना कायम बॅकग्राउंड अॅप्स बंद करावे,ज्याने चार्जिग कमी होत नाही.
वाय-फाय ,ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर नसताना ते बंद करुन ठेवावे,ज्यानेही मोबाइलची बॅटरी लवकर संपते.
बॅटरी सेवरच्या मोडच्या मदतीने मोबाइची चार्जिंग जास्त काळ टिकण्यास मदत होते.
मोबाईलमध्ये असलेल्या डार्क मोडच्या मदतीने मोबाइची चार्जिंग जास्त काळ टिकण्यास मदत होते.
NEXT: रात्री झोपण्यापूर्वी करा ही 7 कामे, माता लक्ष्मी होईल प्रसन्न