Shruti Vilas Kadam
मौसिनराम मेघालय हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. येथे दरवर्षी सरासरी 11,871 मिमी पाऊस पडतो.
चेरापुंजी मेघालय पूर्वी सर्वाधिक पावसाचे जागतिक स्थान होते. तिथे आता सरासरी 11,777 मिमी पाऊस पडतो.
तुटुनेंदो, कोलंबिया येथे दरवर्षी सरासरी 11,770 मिमी पाऊस पडतो.
क्रोकॉयड, पापुआ न्यू गिनी येथे सरासरी पाऊस: 10,000 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडतो.
देबुंडशा, कॅमेरून येथे सरासरी 10,300 मिमी पाऊस पडतो. देबुंडशा माउंट कॅमेरून पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.
लुझोन बेटावर वसलेल्या बगुईयो, फिलिपिन्स येथे सरासरी 8,200 मिमी पाऊस पडतो.
हवाई बेटांपैकी एक असलेल्या हिलो येथे सरासरी 3,200 ते 3,800 मिमी पाऊस पडतो.