ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुर्शेत हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
दुर्शेत खोपोली स्टेशनपासून 30 मिनिट अंतर आणि १९ किलो मीटर लांब आहे.
खोपोलीजवळ हे ठिकाण आहे आणि मुंबई पुण्याच्या जवळ असल्याने वीकेंड घालवण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे.
दुर्शेत त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, हिरवीगार जंगलांसाठी आणि सह्याद्रीच्या रांगांच्या नेत्रदीपक दृश्यांसाठी ओळखले जाते.
हिरवीगार जंगले, सह्याद्रीच्या रांगांचे दृश्ये आणि ट्रेकिंगसाठी एक चांगले ठिकाण.
या ठिकाणी ट्रेकिंग, सफारी आणि पक्षी निरीक्षण सारखे उपक्रम करता येतील.
दुर्शेत विशेषतः अशा लोकांसाठी योग्य आहे ज्यांना निसर्गाजवळ शांततेत वेळ घालवायचा आहे.
दुर्शेत हिल स्टेशनबद्दल जास्त कोणाला माहिती नसल्याने येथे गर्दी कमी असते.