Saam Tv
माघ महिन्यातील अमावस्या ही मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते.
यंदा २९ जानेवारी २०२५ ला मौनी अमावस्या असणार आहे.
या दिवशी केलेले स्नान खूप महत्वाचे मानले जाते.
याशिवाय मौनी अमावस्येला घरातल्या मोजक्याच ठिकाणी दिवे लावल्याने पित्रांची विशेष कृपा तुमच्यावर राहते.
असं म्हणतात की, या अमावस्येला पूर्वज धरतीवर येतात. चला तर जाणून घेऊ दिवे लावण्याची जागा.
या अमावस्येला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावावा. याने पित्रांना मोक्ष मिळतो.
पित्रांच्या फोटो खाली राईच्या तेलाचा दिवा लावावा. आणि झाडाखाली दिवा लावावा.