Matheran Tourism : दिवाळीच्या सुट्टीत करा माथेरानची सफर

Ruchika Jadhav

माथेरान

सध्या हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात प्रत्येक व्यक्ती बाहेर फिरण्याचा आणि ट्रिपचा प्लान करतात.

Matheran Tourism | Saam TV

निसर्गरम्य

निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे शहर डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे.

Matheran Tourism | Saam TV

नागमोडी वळणे

बदलापूरहून पुढे आलं की येथे नागमोडी वळणे वागतात. डोंगरावरून जाताना पोटात अगदी गोळा आल्यासारखं वाटतं.

Matheran Tourism | Saam TV

अनेक पॉइंट्स

येथे आल्यावर संपूर्ण माथेरान एका दिवसात फिरणे शक्य नाही. त्यामुळे वन डे ट्रिपमध्ये तुम्ही काही ठरावीक ठिकाणीच फिरू शकता.

Matheran Tourism | Saam TV

स्वत:ची काळजी

माथेरान परिसर डोंगराळ आणि लाल मातीचा आहे. येथे काही वन्यजीव सुद्धा आहेत. त्यामुळे स्वत: स्वत:ची काळजी घ्या.

Matheran Tourism | Saam TV

नेरळ जंक्शन

रेल्वेने येथे पोहचण्यासाठी कर्जत अथवा खोपोली ट्रेनने नेरळ स्थानकात उतरावे.

Matheran Tourism | Saam TV

माथेरान कमान

पुढे रस्ता पार केल्यावर माथेरानची कमान लागते. येथे संपूर्ण माथेरान फिरण्यासाठी तुम्हाला तिकीट सुद्धा काढावं लागेल.

Matheran Tourism | Saam TV

Padwa Gift For Wife : दिवाळी पाडव्याला पत्नीला हे गिफ्ट द्या; खिसा नेहमी भरलेला राहील

Padwa Gift For Wife | Saam TV
येथे क्लिक करा.