ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर असलेलं माथेरान महाराष्ट्रातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक मानंल जोते.
माथेरान पर्याटक हजारोच्या संख्येनी येथील निसर्गरम्य वातावर्णाचा लाभ घेण्यास येतात.
येथे फिरायला गेल्यावर तुमचा अंदाजे तीन ते चार हजार रूपये खर्च होऊ शकतो.
या जागी जाण्यासाठी तुम्ही शनिवार रविवार असं विकेंड ट्रिप प्लॅन करून जाऊ शकता.
सन सेट पोईंट, इको पोईंट, वन ट्री पोईंट असे अनेक व्हियू पोईंट आहेत ज्यांना पहाण्यासाठी पर्याटकांची मोठी गर्दी पहायला मिळते.
माथेरानला येण्यासाठी तुम्ही मध्य रेल्वेच्या नेरळ या स्थानकावर उतरून टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सिने माथेरानच्या गेटवर येऊ शकता.
डोंगराच्या कुशीत वसलेलं माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात लहान हिलस्टेशन मानलं जातं.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.