ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगण्यासाठी शरीरात ऑक्सिजनची मात्रा नियंत्रीत असनं महत्त्वाचं आहे.
निरोगी रहाण्यासाठी आहारात पोषक घटकांचा समावेश करणं उपयुक्त मानलं जातं.
शरीरात ऑक्सिजनची मात्रा नियंत्रीत ठेवण्यासाठी आपल्याला योग्य आहाराचे सेवन करणं गरडेचे असते.
अननसचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील रक्तववाहिन्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.
बीटाचे सेवन केल्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर रहाण्यास मदत होते.
किवीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा नियंत्रीत रहाते.
एवकाडो खाल्यामुळे शरीरात ऑक्सिजनची मात्रा नियंत्रीत रहाण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.