Saam Tv
उन्हाळ्यात फिरायचा प्लान झाला की, माथेरान हेच पहिले उत्तर असते.
आता तुम्हाला काही वेगळी थंडगार शांत ठिकाणे पाहायची असतील.
1 Day Trip साठी पुढील ठिकाणे उत्तम ठरतील.
धबधबे, हिरवळ आणि प्राचीन लेणी पाहण्यासाठी सगळ्यात जवळचे ठिकाण लोणावळा आहे.
सुंदर घाट, विंड पॉइंट आणि भुषण गार्डन हे लोणावळ्या जवळील थंड हवेचे ठिकाण आहे.
प्रचंड शांतता, ट्रकिंग आणि धबधबे असे निसर्गाचे दर्शन घ्यायचे असेल तर इगतपुरी हे ठिकाण योग्य आहे.
नागमोडी वळण, डोंगर, हरित दऱ्या, धबधबे असे निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी तुम्ही माळशेज घाटात फिरू शकता.
तुम्ही नाशिक मधील भंडारदरा या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला बोटींगचा अनुभव घेता येऊ शकतो.