Manasvi Choudhary
माथेरान हे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
माथेरान हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे.
मुंबईपासून अगदी जवळ माथेरान हे ठिकाण आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेलं या ठिकाणाला पावसाळ्यात पर्यटक भेट देतात.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे डोंगररांग समुद्रसपाटीपासून साधारण २६०० मीटर उंचीवर आहे.
माथेरान नावाचा अर्थ कपाळावरचे जंगल किंवा वरच्या बाजूला असलेले जंगल असा आहे.
'माथे म्हणजे डोके' आणि 'रान म्हणजे जंगल' म्हणून माथेरान हे नाव पडलं असे मानले जाते.