माचिस बॉक्स दान करण्याचे फायदे काय? आयुष्यात शुभ की अशुभ घडतं? जाणून घ्या

Manasvi Choudhary

माचिस दान

ज्योतिषशास्त्रामध्ये दानाला विशेष महत्व आहे. असे मानले जाते की योग्य वस्तूचे दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.

Astrology Tips Of Matchbox Donation

माचिसबॉक्स दान करू शकतो का?

परंतु, दैनंदिन वापरातील माचिस पेटी दान करावी की नाही? ज्योतिषशास्त्रानुसार माचिस पेटी दान करणे शुभ असते की अशुभ? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Astrology Tips Of Matchbox Donation

नियम

ज्योतिषशास्त्रात माचिस पेटी दान करण्याला विशेष महत्व असते. परंतु त्याचे काही नियम सांगितले आहेत.

Astrology Tips Of Matchbox Donation

अग्नी तत्वांशी संबंध

माचिसपेटी ही थेट 'अग्नी तत्वांशी' संबंधित असते. अग्नी हे ऊर्जा, प्रकाश आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.

Astrology Tips Of Matchbox Donation

करिअर आणि आत्मविश्वासात वाढ

कुंडलीत सूर्य आणि मंगळ अनुकूल असणे करिअरमध्ये यश, प्रसिद्धी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते. माचिस दान केल्याने या ग्रहांची स्थिती सुधारण्यास मदत होते.

Astrology Tips Of Matchbox Donation

गुप्त दान फायदेशीर

धार्मिक मान्यतेनुसार, माचिस पेटीचे गुप्त दान करणे सर्वात उत्तम मानले जाते, ज्यामुळे जीवनातील संकटे दूर होतात.

Astrology Tips Of Matchbox Donation

दानाचा योग्य दिवस

मंदिरात माचिस पेटी दान करण्यासाठी रविवार आणि मंगळवार हे वार अत्यंत शुभ मानले जातात.

Astrology Tips Of Matchbox Donation

काळजी काय घ्यावी?

मंदिरात पूजेच्या साहित्यासोबत नेहमी नवीन माचिस पेटी दान करावी. तसेच ती दिव्याच्या अतिशय जवळ ठेवू नये, योग्य आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावी.

Astrology Tips Of Matchbox Donation

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: Tanning Body: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Peacock Green Colur Saree Design
येथे क्लिक करा...